(‘स्टेटस’ म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण)

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकच्या होसपेट शहरात पॅलेस्टाईनचे समर्थन केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आलम पाशा या २० वर्षांच्या तरुणाला अटक केली. त्याने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. अशा प्रकारच्या समर्थनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पाशा अल्पसंख्यांक विभागात काम करतो.
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी