मंदिरांच्या दानपेटीत गर्भनिरोधक आणि अश्लील पत्रे टाकणार्या दोघा धर्मांधांना अटक !
‘देव नाही’ असे म्हणणार्या अंनिसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
‘देव नाही’ असे म्हणणार्या अंनिसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
‘अश्लील सीडी’च्या सर्व घडामोडींकडे लक्ष असून या प्रकरणाची क्षणाक्षणाची माहिती घेत आहे. या प्रकरणी अन्वेषण योग्य प्रकारे चालू असून कायदामंत्री आणि गृहमंत्री पूर्ण दायित्व घेऊन काम करत आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून काय करायला हवे, ते आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत.
एका राज्याचे मंत्री असे विधान करतात, याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी माहिती नक्कीच असणार ! रामराज्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांचे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे !
हिंदु तरुणींचे प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतर करून विवाह करण्याच्या घटनेच्या विरोधात कायदा बनवणार्या राज्यांचे आम्ही समर्थन करतो. आगामी काळात संघ बौद्धिक अभियानातून याविषयी कार्य करील
आमच्या निवेदनाला उपायुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. आतापर्यंत आम्ही आक्षेप घेतलेल्या सर्व विषयांच्या संदर्भात योग्य कारवाई करून तेथील व्यवस्था सुरळीत होईपर्यंत हा लढा चालू राहील. – ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’
अन्वेषणात पारदर्शकता असायला हवी आणि अपव्यवहार करणार्या भ्रष्ट अधिकार्यांना एका दिवसात ‘क्लिन चीट’ देऊन बाहेर पडण्यापासून रोखता यावे, यासाठी या अन्वेषणात भक्तांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मावळते सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांची एकमताने निवड झाली.
विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी पुढे म्हणाले की, आपले ध्येय केवळ श्रीरामंदिर उभारणे एवढेच न रहाता त्याच्या व्यवस्थापनाचा विचारदेखील झाला पाहिजे. मंदिर पुन्हा नष्ट न होता टिकवून ठेवण्यासह ते आपल्या परंपरेचे प्रतीक झाले पाहिजे.
भोंग्यांवरून दिल्या जाणार्या अजानमुळे लोकांना होणारा त्रास सर्वश्रुत आहे आणि ते धर्मांधांनाही ठाऊक आहे; मात्र ते पोलीस, प्रशासन एवढेच काय, तर सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाहीत
नियमाचे पालन दर्गा आणि मशिदी करत नसतील, तर बोर्डाने अशांवर कारवाई करण्यास पोलिसांना सांगितले पाहिजे ! तसेच या नियमांचे पालन न करणारे दर्गे आणि मशिदी यांवर पोलीस कारवाई करत नसतील, अशा बहिर्या पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !