कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रसंगी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश घोषित करू ! – जिल्हाधिकारी, बेळगाव
‘महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई ६ डिसेंबरला बेळगाव येथे जाणार आहेत; मात्र या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याप्रमाणे आम्ही तिकडे जाण्याचे नियोजन करू’, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.