साधना करून ईश्‍वराशी एकरूप होणे हे माया समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जास्त सोपे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘बुद्धीने समजण्यापलीकडे असलेले ईश्‍वराचे विश्‍वाचा व्यापार चालवण्याचे नियम, म्हणजे माया समजून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा साधना करून ईश्‍वराशी एकरूप होणे जास्त सोपे आहे !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके