शहाणा कोण ?

गुरुदेव काटे स्वामीजी

‘माया आकळली (ज्ञान झाले) की, बुद्धीची घमेंड संपून जाते. कार्यकारणभाव अदृष्य होतो आणि ती व्यक्ती नम्र होते.

‘आपण असाहाय्य आहोत, तसेच अज्ञानी आहोत’, ही जाण सतत जागती ठेवायची आणि शास्त्रानुसार अखंड आचरण करत रहायचे’, यालाच शहाणपणा म्हणतात. असे वागणारा, मग तो चांडाळ असला, तरी पूजनीय होतो.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जुलै २०२१)