अमरावती – महेंद्र कॉलनी येथील अमरनगरमधील शाळेत १३ वर्षीय धर्मांध विद्यार्थी दप्तरातून लोखंडी छर्रे असणारी एअर पिस्तुल घेऊन आल्याने शाळेतील सर्व जण भयभीत झाले. पिस्तुल आणून त्याला विद्यार्थ्यांमध्ये शेखी मिरवायची होती, तसेच धाक निर्माण करायचा होता, असे समजते. त्याने शाळेतील विद्यार्थ्यांना ही पिस्तुल दाखवल्यावर विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.
Amravati, Maharashtra: Fanatic Student Brings Pistol to School; Father Taken into Police Custody
Fanatic students have the mentality of instilling fear among others. In contrast, how many Hindu students are even mentally prepared to defend themselves if needed?
If the pistol… pic.twitter.com/H7mFbMLa2L
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 24, 2025
हा प्रकार पाहून शिक्षकही स्तब्ध झाले आणि त्यांनी शेजारच्या पोलीस ठाण्यात या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी येऊन विद्यार्थ्याजवळील ती पिस्तुल कह्यात घेतली आणि त्यातील गोळ्या काढून ती रिकामी केली. या विद्यार्थ्याचे वडील मुजीब अली खान यांना कह्यात घेण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|