पहलगाममधील जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचे विधान

नवी देहली – जोपर्यंत इस्लाम अस्तित्वात आहे, तोपर्यंत आतंकवाद अस्तित्वात राहील, असे विधान बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून केले आहे. ’
As long as Islam survives, terrorism will survive.
As long as Islam survives, non-Muslims will have no safety, free thinkers and rationalists will have no safety, women will have no safety.
As long as Islam survives, flowers will wither, children will keep dying, millions of dead…— taslima nasreen (@taslimanasreen) April 22, 2025
तस्लिमा नसरीन यांनी पुढे म्हटले की,
१. जोपर्यंत इस्लाम अस्तित्वात आहे, तोपर्यंत मुसलमानेतर, मुक्त विचारवंत, बुद्धीवादी आणि महिला यांना संरक्षण मिळणार नाही.
२. जोपर्यंत इस्लाम जिवंत आहे, तोपर्यंत फुले कोमेजत रहातील, मुले मरत रहातील, लाखो मृत कबुतरे पावसासारखी पडत रहातील.
Taslima Nasreen on the link between I$lam and terrorism after the Pahalgam attack: "As long as I$l@m survives, non-Mu$l|ms, free thinkers, rationalists, and women will have no safety.#PahalgamTerroristAttack pic.twitter.com/PC5Chy6Uln
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 23, 2025
३. इस्लामच्या गर्भाशयातून द्वेष जन्माला येत राहील, कुरूप राक्षस जन्माला येत रहातील.
४. जोपर्यंत इस्लाम टिकून आहे, तोपर्यंत कोणतेही राज्य, कोणतेही राष्ट्र सुसंस्कृत होऊ शकणार नाही, तसेच जग सुसंस्कृत होऊ शकणार नाही.