स्वतःला भक्त म्हणवणारे काही लोक दिवसातून एक घंटा देवाचे नाव घेतात आणि मग म्हणतात, ‘‘आता २३ घंटे कसेही वागले, तरी प्रत्यवाय (हरकत) नाही.’’ पतिव्रता असे म्हणू शकेल का की, मी केवळ एक घंटा पातिव्रत्य पाळणार आणि मग २३ घंटे कसेही वागणार ?
(संदर्भ – सनातनचा ग्रंथ : ‘सुगम भक्तीयोग’)