‘जेव्हा आम्ही घुसखोरांच्या विरोधात कायदा आणतो, तेव्हा ओवैसी यांच्यासारखे लोक संसदेत गोंधळ घालायला लागतात. रोहिंग्यांवर आम्ही जेव्हा कारवाई करतो, तेव्हा विरोधी पक्ष गोंधळ घालतात. ओवैसी यांनी एकदा आम्हाला लिहून द्यावे, ‘बांगलादेशी रोहिंग्यांना काढून टाका.’ मग मी ते करतो, असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना दिले. ‘जर हैदराबादमध्ये अवैधरित्या बांगलादेशी आणि रोहिंग्या रहात आहेत, तर अमित शहा कारवाई का करत नाही ?’, असा प्रश्न ओवैसी यांनी विचारला होता. त्याला शहा यांनी उत्तर दिले.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > रोहिंग्यांना स्वतःहून देशाबाहेर का घालवत नाही ?
रोहिंग्यांना स्वतःहून देशाबाहेर का घालवत नाही ?
नूतन लेख
- शोभायात्रा काढतांना त्यात सहभागी महिला आणि मुले यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना हवी !
- ‘नेटफ्लिक्स’वर भारतात बंदी का घातली जात नाही ? आणखी किती वर्षे वेब सिरीजच्या माध्यमांतून भारतीय संस्कृती, हिंदु धर्म आदींचा होणारा अवमान सहन करायचा ?
- साधू आणि दुर्जन कुणाला म्हणावे ?
- Bangladeshi Govt Surrenders ‘Hifazat-e-Islam’ : महंमद युनूस यांनी कट्टरतावादी संघटना ‘हिफाजत-ए-इस्लाम’च्या नेत्यांची घेतली भेट
- भारतात आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे यांचा विस्तृत प्रमाणावर प्रचार व्हायला हवा !
- Bangladesh Crisis Pak N US Connection : आंदोलनाच्या नेत्यांनी कतारमध्ये पाकिस्तानी आणि अमेरिकी अधिकारी यांची घेतली होती भेट !