पाकच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी हुतात्मा

पाकला नष्ट केल्याविना या घटना थांबणार नाहीत !

पाओतिंसत गुइते

जम्मू – येथील पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर पाकच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे कराराचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलातील एक उपनिरीक्षक पाओतिंसत गुइते हुतात्मा झाले.