बीजिंग (चीन) – लावा इंटरनॅशनल या आस्थापनानंतर आता जर्मनीचे आस्थापन वॉन वेल्सनेही चीनमधील व्यवसाय बंद करून तो भारतात चालू करण्याचा निर्णय घेतला. हे आस्थापन बुटांचे उत्पादन करते. हे आस्थापन आगरा येथे नवा प्रकल्प चालू करणार आहे. यासाठी या आस्थापनाने ‘लॅस्टीक इंडस्ट्रीज’ समवेत करारही केला आहे. कोरोनामुळे अनेक विदेशी आस्थापने चीनमधून बाहेर पडत आहेत.
— Von Wellx Germany- Dr. Mauch (@Von_Wellx) May 17, 2020