उज्जैन, अयोध्या, काशी आणि वृंदावन येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी !
ख्रिस्ती नववर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर उज्जैन, अयोध्या, काशी, वृंदावन आदी धार्मिक ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे.
ख्रिस्ती नववर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर उज्जैन, अयोध्या, काशी, वृंदावन आदी धार्मिक ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे.
३ जानेवारी या दिवशी अयोध्येसाठी ३, तर वालंकिणीसाठी १ रेल्वे जाणार !
श्रीरामजन्मभूमीच्या विध्वंसाला ५०० वर्षे उलटल्यानंतर अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण पूर्ण होताच २५ नोव्हेंबर २०२५ या दिवशी धर्मध्वजरूपी पवित्र भगव्या पताकेला समारंभपूर्वक मंदिराच्या शिखरावर आरोहित करण्यात आले, ज्यामुळे मंदिराचे पूर्णत्व सूचित होते.
राष्ट्र आणि धर्म यांच्या विरोधात कोणतीही कृती सहन केली जाणार नाही. बाबराच्या नावाने बांधकाम करणे राष्ट्रहिताच्या विरोधात आहे. अशी कृती करणार्यांना संत समाज योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी सिद्ध आहे.