श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादावरून संतांनी आगामी ९ ऑगस्ट या दिवशी येथे कारसेवा करण्याची घोषणा केली आहे.
श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादावरून संतांनी आगामी ९ ऑगस्ट या दिवशी येथे कारसेवा करण्याची घोषणा केली आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले की, श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले जात आहेत, हे चांगले आहे; पण हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न होत आहे.
मंदिराचे व्यवस्थापन पहायचे असेल, तर त्याचा कारभार, त्याच्या कार्यपद्धती आणि अन्य व्यवस्था शिकता येऊ शकतात; मात्र मंदिर व्यवस्थापनासाठी आवश्यक गुण म्हणजे तो ‘देवाचा निस्सीम भक्त’ असणे आवश्यक आहे.
‘श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीनंतर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास रहित करून तेथे वैष्णोदेवी श्राईन बोर्डाच्या धर्तीवर नवी व्यवस्था निर्माण केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपर्कात आहे आणि सर्व काही ठीक होईल. या प्रकरणात आताच अंतिम निष्कर्षावर पोचणे घाईचे ठरेल, जे काही होईल ते योग्यच होईल.
श्रीराममंदिरातील दानपेट्यांमधून निधीची चोरी होणे दुर्दैवी आहे. यामुळे रामभक्तांच्या भावना आणि श्रद्धा यांना धक्का बसला आहे.
ज्या स्टेट बैंक ऑफ इंडियामध्ये दानाची रक्कम जमा केली जात होती, त्याच बँकेने या नियुक्त्यांसाठी या नावांची शिफारस केल्याचे यंत्रणेचे म्हणणे आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणत आहेत की, त्यांचे सरकार आल्यावर अयोध्येला रामनगरी बनवीन. तथापि जो माणूस आजपर्यंत श्रीराममंदिरात दर्शनासाठी गेला नाही, तो म्हणत ते रामनगरी बनवतील.
श्रीराममंदिराची उभारणी केल्यानंतर आपण तेथे सर्वांनी प्रभु श्रीरामांची स्थापना केली. त्या वेळी सर्वांनी ‘हे संपूर्ण देशात एक आदर्श मंदिर व्हावे’, असा विचार केला होता. त्यामुळे त्य ाठिकाणी अपहाराची घटना घडणे, हे अतिशय गंभीर आहे.
श्रीराममंदिरात झालेला हा अपहार भविष्यात पुन्हा होऊ नये, यासाठी मंदिराचे सरकारीकरण करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत.