
अयोध्या (उत्तरप्रदेश) – चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येतील श्रीराममंदिरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते ‘रामरक्षा यंत्रा’ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
भारत की माननीय राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू तथा पूज्य माता श्री अमृतानंदमयी देवी जी की उपस्थिति में आज श्री रामजन्मभूमि मंदिर के द्वितीय तल पर श्री राम यंत्र की प्रतिष्ठा संपन्न हुई।
इस अवसर पर उत्तर प्रदेश की माननीय राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल तथा मुख्यमंत्री श्री योगी… pic.twitter.com/5ClRjr47g7
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) March 19, 2026
सकाळी ११:५५ वाजता अभिजित मुहूर्तावर हा सोहळा पार पडला. पूजेनंतर यंत्र मंदिराच्या वरच्या मजल्यावर स्थापित करण्यात आले.
🚩 Divine Moment at Ayodhya! Ram Raksha Yantra Sthapana on Gudi Padwa 🌼✨
On the auspicious occasion of #GudiPadwa, a spiritually significant event took place at the sacred Shri Ram Mandir in Ayodhya 🙏
🔸 The powerful ‘Ram Raksha Yantra’ was ceremoniously installed by Hon.… pic.twitter.com/9mpkaCFsaG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 19, 2026
या वेळी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. हे यंत्र विशेष धातूंनी सिद्ध केलेले असून आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मक शक्ती यांचे प्रतीक मानले जाते. याची स्थापना वैदिक पद्धतीने करण्यात आली.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले