श्रीराममंदिरातील दानाची रक्कम चोरल्याच्या आरोपाचे प्रकरण

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरात भाविक दानापेटीत दान करत असलेली रक्कम चोरल्याच्या आरोपाचे विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करावे, अशी मागणी ‘श्रीरामजन्मीभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ने उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.

या आरोपाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर करावी, अशीही मागणी न्यासाने केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासह अन्य काही जणांनी हा आरोप केला होता.
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक