|

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे श्रीराममंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर जर्मनीहून आलेल्या अंजनेय या विदेशी लहान मुलाने मंदिराचे मनापासून कौतुक केले.
"Seeing Shriram was wonderful!"
A young German child’s reaction to visiting Ayodhya’s Shriram Mandir.
🛕Proving that devotion knows no borders; and can even beat the Indian summer heat! ☀️🚩#RamMandir #Ayodhya #राम_मंदिर #रामललाpic.twitter.com/ZUWxJL4lEL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 25, 2026
या मुलाने म्हटले की,
श्रीराम मंदिरातील माझा अनुभव चांगला आहे; पण येथे पुष्कळ उकाडा आहे. भारतात उकाडा असला, तरीही मी तो सहन करू शकतो. हे मंदिर अत्यंत चांगले आहे. श्रीरामाची मूर्ती पहाणे, हा आमचा चांगला अनुभव आहे.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले