रामगड (झारखंड) येथे अरमान खान याने विवाहित हिंदु महिलेची केली हत्या !
अशा नराधमांना फाशीची शिक्षा केल्यास अशा घटना थांबतील !
अशा नराधमांना फाशीची शिक्षा केल्यास अशा घटना थांबतील !
नुसती चिंता व्यक्त करून काहीच उपयोग नाही. संयुक्त राष्ट्रांनी याविषयी कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे, अन्यथा ‘संयुक्त राष्ट्रे केवळ बुजगावणे आहे’, हेच स्पष्ट होईल !
पीडित मुलगी घरात एकटीच दूरचित्रवाणी संच पहात बसली होती. याचा अपलाभ घेत रमेश याने मुलीवर अत्याचार केले आणि खेड येथे पळ काढला.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
शिक्षणासाठी आजीजवळ रहाण्यासाठी आलेल्या इयत्ता ७ वीतील अल्पवयीन मुलीवर नात्याने चुलता लागणार्या एका आरोपीने अत्याचार केल्याची घटना २९ जानेवारी २०१० या दिवशी नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव येथे घडली होती.
वर्ष २०२२ मधील गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लाख ५३ सहस्र १२४ व्या वर्षाचा आरंभ झाला. ही वर्षे मोजणेही एखाद्या विज्ञानवाद्याला अशक्यप्राय असेल. हिंदु संस्कृती इतकी प्राचीन असतांना हिंदूंचे धर्मग्रंथ अश्लील कसे ठरू शकतात ?
पाकमधील असुरक्षित हिंदु मुली ! अशा घटनांच्या संदर्भात कोणतीही मानवाधिकार संघटना, आयोग, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
शोएबने पीडित हिंदु महिलेला फसवून गोमांस खाऊ घातले, तसेच तिला दोन मास खोलीत बंदिस्त ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.आणखी किती प्रकरणे घडल्यावर देशात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू होणार आहे ?
हा ‘लव्ह जिहाद’ नाही, तर काय आहे ? तो नाकारणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
अशांना फाशीचीच शिक्षा होणारा कायदा असण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !