पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे रोहित उपाख्य इमरान या पोलीस कर्मचार्याने केला लव्ह जिहाद !
आता मुसलमान पोलीसच लव्ह जिहाद करू लागले आहेत, यावरून धर्मांध मुसलमानांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात येते !
आता मुसलमान पोलीसच लव्ह जिहाद करू लागले आहेत, यावरून धर्मांध मुसलमानांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात येते !
कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे ! उत्तरप्रदेश पोलिसांचे नाव खराब करणार्या अशा वासनांध मुसलमानांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव, अभिनेत्री रश्मी शहाबाझकर, तुनिषा शर्मा अशा अनेक हिंदु महिला लव्ह जिहादच्या बळी ठरल्या आहेत. लव्ह जिहादपासून हिंदु महिलांना वाचवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
माजी राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव आणि रकीबुल हसन उपाख्य रणजीत कोहली यांच्या प्रकरणी सीबीआयने त्यांना समन्स बजावले आहे.
‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट पहाण्यासाठी जाणार्या लोकांना आळंदीतील एक रिक्शाचालक विनामूल्य रिक्शा सेवा देणार आहे. अधिकाधिक हिंदु महिलांनी हा चित्रपट पहावा आणि इस्लामी कटांविषयी जागरूक अन् सतर्क रहावे, अशी त्यांची इच्छा आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एल. निकम यांनी आरोपी सूर्यकांत चव्हाण याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
काश्मीरमधील लक्षावधी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर चकार शब्दही न बोलणार्या थरूर यांची हीच का धर्मनिरपेक्षता ?
दहावीच्या परीक्षेनंतर घरी रहाण्यासाठी आलेल्या मुलीवर ५५ वर्षीय पित्याने बलात्कार केला. या प्रकरणी वडिलांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मानखुर्द येथील मंडाळा भागातील चाळीतील शेजार्यांच्या भांडणात ३१ वर्षीय फरजाना इरफान शेख हिच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.
हे एकूणच न्याययंत्रणेचे अपयश म्हणावे लागेल ! ‘उशिराने मिळालेला न्याय हा अन्यायच’, असे म्हटले जाते !