वणी (यवतमाळ) येथे प्रेयसीची हत्या करणार्याला अटक !
येथील प्रिया बागेसर (वय २५ वर्षे) या युवतीची हत्या करण्यात आली. हत्येच्या २ दिवसांनंतर दुर्गंध येत असल्याने इमारतीच्या मालकाने याविषयी पोलिसांना दिली.
येथील प्रिया बागेसर (वय २५ वर्षे) या युवतीची हत्या करण्यात आली. हत्येच्या २ दिवसांनंतर दुर्गंध येत असल्याने इमारतीच्या मालकाने याविषयी पोलिसांना दिली.
गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे रहाणार्या एका ११ वर्षीय हिंदु मुलीची फेसबूकवर एका धर्मांधासमवेत मैत्री झाली. तो धर्मांध पूर्वी गोरखपूर येथे रहात होता. धर्मांध २ वर्षांपूर्वी अल्पवयीन हिंदु मुलीला खोट्या प्रेमात अडकवून फूस लावून महाराष्ट्रातील लातूर येथे घेऊन आला.
‘मी मरीन, पण माझा धर्म पालटणार नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी मला या राक्षसापासून वाचवावे. उद्या तो काय करेल, मला ठाऊक नाही. मी हिंदू आहे, मी धर्म पालटणार नाही. मुसलमानांशी कधीही लग्न करू नका.’
उत्तरप्रदेश शासनाने लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही तेथील धर्मांध मुसलमानांना त्याचे भय वाटत नाही, हेच वारंवार घडणार्या अशा घटनांतून समोर येते. यावर आता राज्य सरकारने फाशीसारख्या कठोर शिक्षांचा विचार करणे आवश्यक आहे !
हिंदू कुठेही बहुसंख्यांक असोत अथवा अल्पसंख्यांक, त्यांच्या स्त्रिया अन् मुली या धर्मांध मुसलमानांच्या बळी ठरतात. ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !
देशात कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासाठी समस्त हिंदूंनी सरकारवर वैध मार्गाने दबाव आणला पाहिजे !
हिंदु मुलींच्या निर्घृण हत्या थांबवण्यासाठी आता हिंदूंनीच दंड थोपटले पाहिजेत
‘अजमेर दर्ग्याचे सेवक आणि अन्य धर्मांध मुसलमान यांच्याकडून वर्ष १९९२ मध्ये २५० हून अधिक महाविद्यालयीन हिंदु तरुणींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या होत्या. यांतील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.’
नवी देहली येथील शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या २० वर्षीय धर्मांध मुसलमान तरुणाने १६ वर्षांची हिंदु मुलगी साक्षी हिची प्रथम चाकूने २० वार करून आणि नंतर तिला दगडाने ठेचून हत्या केली.
माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने १९ वर्षीय आरोपी रियाझ अहमद याला दोन वर्षांचा कारावास आणि ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा २७ मे या दिवशी सुनावली आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाची नागरिक असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा रियाझवर आरोप होता.