संपादकीय : युवतींचे अपहरण !

संपादकीय : युवतींचे अपहरण !

हिंदूंनो, मुली आणि महिला यांना सुरक्षितता अनुभवायला मिळण्यासाठी रामराज्याची आवश्यकता जाणा !

केडगाव (जिल्हा पुणे) येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथाश्रम’ बनला धर्मांतराचे केंद्र !

केडगाव (जिल्हा पुणे) येथील ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अनाथाश्रम’ बनला धर्मांतराचे केंद्र !

मुलींना आईने पूजा करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिली होती, त्याची त्या प्रतिदिन पूजा करतात म्हणून अनाथाश्रमातील कर्मचार्‍यांनी मारहाण करून भगवान श्रीकृष्णाची मूर्ती फोडली.

Life Imprisonment For Love Jihadist : उत्तरप्रदेशमध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ करणार्‍यांना जन्‍मठेपेची शिक्षा होणार !

Life Imprisonment For Love Jihadist : उत्तरप्रदेशमध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ करणार्‍यांना जन्‍मठेपेची शिक्षा होणार !

उत्तरप्रदेश सरकार जे करू शकते, ते अन्‍य राज्‍ये का करू शकत नाहीत ? हिंदूंचे रक्षण करणे, हे त्‍यांचे दायित्‍व नाही, असे त्‍यांना वाटते का ?

Dawood Shaikh Arrested : यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्‍या करणारा दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक !

Dawood Shaikh Arrested : यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्‍या करणारा दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक !

दाऊद याने तिचे पोट आणि पाठ यांच्‍यावर वार केले. तिच्‍या गुप्‍तांगावर वार करण्‍यात आले, तसेच तिचे स्‍तन कापण्‍यात आले.

नवी मुंबई येथील तरुणींच्या हत्यांचे खटले जलद गती न्यायालयात चालवावेत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

नवी मुंबई येथील तरुणींच्या हत्यांचे खटले जलद गती न्यायालयात चालवावेत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

अंबादास दानवे पुढे म्हणाले की, या प्रकरणी आम्हाला राजकारण करायचे नाही. आरोपीचा शोध चालू आहे. आरोपी वाचणे शक्य नाही. नवी मुंबई पोलीस त्यांचे काम करत आहेत.

मुंबईत मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून बलात्कार !

मुंबईत मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून बलात्कार !

समाजातील वाढती वासनांधता आणि विकृत मानसिकता यांचा परिणाम !

‘सुरक्षित बहीण’ योजनेची आवश्यकता ! – योगेश चिले, प्रवक्ते, मनसे

‘सुरक्षित बहीण’ योजनेची आवश्यकता ! – योगेश चिले, प्रवक्ते, मनसे

ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या ‘धर्मवीर’ भाग १ आणि २ या दोन्ही चित्रपटांत आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरलेले दाखवण्यात आले. उद्देश हाच की, ते बहिणींचे रक्षण करायचे.

Maharashtra Missing Girls : वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत महाराष्ट्रातून १ लाख युवती बेपत्ता !

Maharashtra Missing Girls : वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत महाराष्ट्रातून १ लाख युवती बेपत्ता !

हरवलेल्या मुलींचे छळ किंवा बळजोरीने धर्मांतर झालेले असू शकते. या दाव्यात तथ्य असेल, तर महाराष्ट्र पोलिसांना हे लज्जास्पदच !

नवी मुंबई परिसरातील महिला आणि तरुणी यांच्‍या हत्‍या प्रकरणांचे खटले जलदगती न्‍यायालयात चालवावेत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

नवी मुंबई परिसरातील महिला आणि तरुणी यांच्‍या हत्‍या प्रकरणांचे खटले जलदगती न्‍यायालयात चालवावेत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

मृत यशश्री शिंदे हिच्‍या पीडित कुुटुंबियांची अंबादास दानवे यांनी भेट घेतली !

Ketaki Chitale : पूर्वी स्‍वातंत्र्यासाठी लढलो, आता हिंदूंना धर्मासाठी लढण्‍याची आवश्‍यकता ! – केतकी चितळे, अभिनेत्री

Ketaki Chitale : पूर्वी स्‍वातंत्र्यासाठी लढलो, आता हिंदूंना धर्मासाठी लढण्‍याची आवश्‍यकता ! – केतकी चितळे, अभिनेत्री

केवळ मुसलमानबहुल नव्‍हे, सर्व स्‍तरांवर ‘लव्‍ह जिहाद’ !