कल्‍याण येथे तरुणीचा विनयभंग करणार्‍या धर्मांधांच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट

कल्‍याण येथे तरुणीचा विनयभंग करणार्‍या धर्मांधांच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट

धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नसल्‍यामुळेच अशा घटना वाढत आहेत ! हिंदु मुलींना धमक्‍या देणार्‍या अशा धर्मांधाना पकडून त्‍यांच्‍यावर कडक कारवाई झाली, तर असे प्रकार थांबतील !

सरकारने लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करावा ! – अतुल भेंडे, विश्व हिंदु परिषद

सरकारने लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करावा ! – अतुल भेंडे, विश्व हिंदु परिषद

उरण येथील यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या हा लव्ह जिहादचाच प्रकार आहे. सरकारने आमच्या भावना समजून लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी मी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करत आहे…

Moid Khan Rape : समाजवादी पक्षाचा नेता मोईद खानने केला अल्पवयीन हिंदु मुलीवर २ महिने बलात्कार !

Moid Khan Rape : समाजवादी पक्षाचा नेता मोईद खानने केला अल्पवयीन हिंदु मुलीवर २ महिने बलात्कार !

मुसलमान आता अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार भूमीत खोल खड्डा करून मोईद खानला कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी करतील का ?

चिपळूण येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनात मुसलमान महिलेने घुसून अश्‍लील शिवीगाळ करत केला विरोध !

चिपळूण येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनात मुसलमान महिलेने घुसून अश्‍लील शिवीगाळ करत केला विरोध !

मुसलमानांच्या आंदोलनात कधी कुणी हिंदू अशा प्रकारे घुसून आंदोलनाला विरोध करण्यास धजावू तरी शकतो का ? त्याने तसे करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याचे काय होईल ?

Nitesh Rane : ऑगस्‍टच्‍या पहिल्‍या आठवड्यापासून हिंदु जनआक्रोश मोर्चांना प्रारंभ होणार ! – आमदार नितेश राणे, भाजप

Nitesh Rane : ऑगस्‍टच्‍या पहिल्‍या आठवड्यापासून हिंदु जनआक्रोश मोर्चांना प्रारंभ होणार ! – आमदार नितेश राणे, भाजप

राज्‍यात शिवसेना आणि भाजप यांचे सरकार असतांना हिंदूंना असे मोर्चे काढावे लागू नयेत. सरकारनेच कठोर कारवाई आणि कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !

Swati Maliwal Case : मुख्‍यमंत्री निवासात अशा गुंडांनी काम करावे का ?    

Swati Maliwal Case : मुख्‍यमंत्री निवासात अशा गुंडांनी काम करावे का ?    

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या या  फटकावण्‍यातून आम आदमी पक्षाची पात्रता उघड होते !

‘लव्ह जिहाद’ विरोधात १ ऑगस्ट या दिवशी कांजूरमार्ग-भांडुप (मुंबई) बंदचे आवाहन !

‘लव्ह जिहाद’ विरोधात १ ऑगस्ट या दिवशी कांजूरमार्ग-भांडुप (मुंबई) बंदचे आवाहन !

‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांच्या विरोधात कांजूर आणि भांडुप येथील स्थानिक धर्मप्रेमी हिंदूंनी १ ऑगस्ट या दिवशी कांजूरमार्ग अन् भांडुप (पूर्व) बंदचे आवाहन केले आहे. यशश्री शिंदे हिला लव्ह जिहादमध्ये फसवून तिची निर्घृण हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर हे बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

Dawood Sheikh Police Custody : यशश्री शिंदे हत्येप्रकरणी दाऊद शेख याला ७ दिवसांची पोलीस कोठडी !

Dawood Sheikh Police Custody : यशश्री शिंदे हत्येप्रकरणी दाऊद शेख याला ७ दिवसांची पोलीस कोठडी !

दाऊद सतत संपर्क करत असल्याने यशश्रीने त्याचा क्रमांक ‘ब्लॉक’ केला होता; पण त्यानंतर दाऊद त्याचा मित्र मोहसीनच्या भ्रमणभाषवरून तिला संपर्क करायचा.

Sangamner Love Jihad : संगमनेरमध्ये लव्ह जिहाद : शादाबकडून हिंदु मुलीचे बळजोरीने धर्मांतर आणि लग्न !

Sangamner Love Jihad : संगमनेरमध्ये लव्ह जिहाद : शादाबकडून हिंदु मुलीचे बळजोरीने धर्मांतर आणि लग्न !

भाजपशासित काही राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असतांना महाराष्ट्रातील युती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या आधीच असा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

Woman Raped : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे बसमध्ये बसचालकाकडून महिलेवर बलात्कार !

Woman Raped : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे बसमध्ये बसचालकाकडून महिलेवर बलात्कार !

अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !