पुणे येथे धर्मांधाचा एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार !

पुणे येथे धर्मांधाचा एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार !

अशा वासनांधांना शरीयतनुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची किंवा हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर ते चुकीचे वाटू नये !

Congress Niranjan Hiremath : माझ्‍या मुलीला आमच्‍या (काँग्रेसच्‍या) पक्षाच्‍या नेत्‍यांनीच मारले ! – वडील निरंजन हिरेमठ यांचा आरोप

Congress Niranjan Hiremath : माझ्‍या मुलीला आमच्‍या (काँग्रेसच्‍या) पक्षाच्‍या नेत्‍यांनीच मारले ! – वडील निरंजन हिरेमठ यांचा आरोप

निरंजन हिरेमठ काँग्रेसचे नगरसेवक आहेत आणि ते असे बोलत आहेत. यावरून कर्नाटकातील काँग्रेस सरकार मुसलमान आरोपीला कसे वाचवण्‍याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते !

आसाममध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ करणार्‍यांना जन्‍मठेपेची शिक्षा होणारा कायदा करणार ! – हिमंत बिस्‍व सरमा, मुख्‍यमंत्री, आसाम

आसाममध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ करणार्‍यांना जन्‍मठेपेची शिक्षा होणारा कायदा करणार ! – हिमंत बिस्‍व सरमा, मुख्‍यमंत्री, आसाम

असा कायदा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी केला पाहिजे !

लाडक्‍या बहिणींच्‍या सुरक्षेसाठी तात्‍काळ ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायदा करा !

लाडक्‍या बहिणींच्‍या सुरक्षेसाठी तात्‍काळ ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायदा करा !

उरण येथील यशश्री शिंदे हिची अत्‍यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्‍या धर्मांधाने केली. या घटनेचा निषेध नाशिक, येवला आणि निफाड येथे प्रशासनाला निवेदन देऊन करण्‍यात आला. नाशिक येथे या संदर्भात आंदोलनही करण्‍यात आले.

‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायद्याची सातारा येथील आंदोलनात मागणी

‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायद्याची सातारा येथील आंदोलनात मागणी

लाडक्‍या बहिणींच्‍या सुरक्षेसाठी राज्‍यात ‘लव्‍ह जिहादविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर आयोजित केलेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात करण्‍यात आली.  

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने उरण (रायगड) येथे हिंदु युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने उरण (रायगड) येथे हिंदु युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले !

उरण येथे घडलेले यशश्री शिंदे हिच्‍या निर्घृण हत्‍येचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. हे सर्व लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ३ ऑगस्‍ट या दिवशी उरण येथे हिंदु युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले.

Mumbai Love Jihad : भंगारवाल्या कामील कुरेशी याने फूस लावून हिंदु युवतीला पळवले !

Mumbai Love Jihad : भंगारवाल्या कामील कुरेशी याने फूस लावून हिंदु युवतीला पळवले !

लव्ह जिहाद या प्रकाराला महाराष्ट्रात आला ऊत ! हिंदूंच्या मुळावर उठणार्‍या या प्रकाराला लगाम लावण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होऊन सरकारवर कायदा करण्यासाठी दबाव आणला पाहिजे.

बंट्वाळ (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमान तरुणांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचा लैंगिक छळ !

बंट्वाळ (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमान तरुणांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचा लैंगिक छळ !

अशांना फाशीचीच शिक्षा करणारा कायदा करा !

Delhi Old Woman Rape : ८० वर्षांच्‍या आजारी वृद्धेवर बलात्‍कार करणार्‍या आरोपीला १२ वर्षांच्‍या सश्रम कारावासाची शिक्षा

Delhi Old Woman Rape : ८० वर्षांच्‍या आजारी वृद्धेवर बलात्‍कार करणार्‍या आरोपीला १२ वर्षांच्‍या सश्रम कारावासाची शिक्षा

अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी होती, असेच जनतेला वाटेल ! अशा शिक्षांमुळेच वासनांधांवर वचक बसू शकतो !

UP Love Jihad Again : मुसलमान तरुणाने हिंदु बनून हिंदु तरुणीला अडकवले प्रेमाच्‍या जाळ्‍यात – धर्मांतरासाठी दबाव !

UP Love Jihad Again : मुसलमान तरुणाने हिंदु बनून हिंदु तरुणीला अडकवले प्रेमाच्‍या जाळ्‍यात – धर्मांतरासाठी दबाव !

लव्‍ह जिहादविरोधी कायदा कितीही कठोर केला, तरी धर्मांध मुसलमान त्‍याला जराही भीक घालत नाहीत, हेच या घटनेवरून दिसून येते !