Kolkata Doctor Rape Murder : कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या
बलात्कार्यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत वासनांधांवर वचक बसणार नाही !
बलात्कार्यांना भर चौकात फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत वासनांधांवर वचक बसणार नाही !
वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी आणि त्यानंतर आतापर्यंत बांगलादेशात अशाच घटना घडत आल्या आहेत. जगभरातील हिंदू याविषयी काहीही करणार नसल्याने पुढेही अशाच घटना घडणार आहेत. त्यामुळे याचे आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नाही !
उरण येथील यशश्री शिंदे आणि धारावी येथील धीरज वैश्य यांच्या हत्याकांडांतील आरोपींना कडक शिक्षा द्या, या मागणीसाठी अमळनेर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ ऑगस्ट या दिवशी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
१५ वर्षांखालील मुसलमान मुलीचा विवाह करणे, हे कायद्याचे उल्लंघन ! – राष्ट्रीय महिला आयोग
जगात हिंदूंना कुणीच वाली नसल्याने ही स्थिती त्यांचा निर्वंश होईपर्यंत चालूच रहाणार आहे, हे स्वीकारावे लागेल !
जवळपास ३ सहस्र महिलांवर लैंगिक अत्याचार केल्यावरून अटकेत असलेले हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
उत्तरप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. यातून केवळ कायदे करून नाही, तर हिंदूंमध्ये, प्रामुख्याने हिंदु तरुणींमध्ये त्यांच्याविषयी जागृती करण्याची आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते !
बांगलादेशातील हिंदूंचा निर्वंश होईपर्यंत हे चालूच रहाणार आहे; कारण तेथील हिंदूंमध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नाही, भारतातील धर्मनिरपेक्ष सरकार कधीही साहाय्य करणार नाही आणि जागतिक समुदाय त्यांच्याकडे ढुंकूंनही पहाणार नाही !
पोलीसच लव्ह जिहाद करत असतील, तर त्यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकणे आवश्यक !
कायद्याचा धाक नसणार्या धर्मांधांची मानसिकता जाणा ! अशा घटनांना कोणत्याही वृत्तवाहिन्या प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !