
कासरगोडू (केरळ) : खासगी बसमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेला अब्दुल करीम याला कासरगोडूच्या बदियाड्का पोलिसांनी अटक केली. कुंबळा येथून बदियाड्का भागाकडे येत असलेल्या खासगी बसने सीटांगोळी थांबा ओलांडल्यानंतर आरोपीने विद्यार्थिनीला छळण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने विरोध केला, तेव्हा इतर प्रवाशांनी अब्दुल याला पोलिसांच्या कह्यात दिले. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपचे राज्य सचिव अविनाश राय यांनी केली आहे.
संपादकीय भूमिकाअशांना आता फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करा ! |
देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव : हिंदु युवकाची आत्महत्या !
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !