भोगवे (किल्ले निवती, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील मासेमारांना सागरी सुरक्षेचे प्रशिक्षण
मासेमारी हा व्यवसाय पुष्कळ जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करतांना मासेमारांना समुद्रात विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदयविकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का लागणे इत्यादी आपत्तींमध्ये प्राथमिक उपचार काय करावेत ?..