Maldives India Relation : (म्हणे) ‘भारत मालदीवचा चांगला मित्र आहे !’ – मालदीवचे अर्थमंत्री महंमद शफीक
मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पर्यटकांच्या संख्येत भारत अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पर्यटकांच्या संख्येत भारत अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
कोणतेही पर्यटनस्थळ महान बनवणे एकट्याचे काम नाही. हे कार्य सरकार, स्थानिक जनता आणि खासगी क्षेत्र यांचे सामूहिक दायित्व आहे.
समुद्रकिनारे (बीच) आणि ‘पार्टी लाईफ’ (मेजवान्या करणे) यांच्या पलीकडे जाऊन गोव्याच्या पर्यटनाला व्यापक रूप देणे आवश्यक आहे. यासाठी पर्यटन क्षेत्राशी निगडित संस्था, आस्थापने यांच्यासह जनतेच्या मानसिकतेतही पालट होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
भारत देशात पालट होत आहेत. देश विकासाच्या पथावरून मार्गक्रमण करत आहे. जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होऊ पहात आहे. यामुळे भारताची मान जगभरात उंचावत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे मान्य आहे का ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रश्न
मध्यप्रदेश राज्यात नर्मदा नदीला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनार्यावरून दुसर्या किनार्यापर्यंत साडी नेसवली जाते.
या सागरी महामार्गामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार असून या सर्व कामांसाठी ३ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
मालगुंड येथे प्राणीसंग्रहालय झाल्यानंतर पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी, येथील परिसराचा विकास होईल. येथे कुणीही बेरोजगार रहाणार नाही.
भारताने मालदीवमध्ये चीनचा अधिक वावर वाढण्यापूर्वी मालदीव कह्यात घेतले पाहिजे आणि भविष्यातील संकटापासून देशाचे रक्षण केले पाहिजे !
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४ मार्चपर्यंत मालदीवला भेट देणार्या भारतियांच्या संख्येत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार, ४ मार्च २०२३ पर्यंत ४१ सहस्र ५४ भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली.