कोयनेच्या शिवसागर जलाशयात जल पर्यटनास (वॉटर स्पोर्ट्स) मान्यता !
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश
‘काँड नास्ट ट्रॅव्हलर’ या लंडन येथील प्रवासाविषयीच्या प्रसिद्ध पुस्तिकेत या वर्षीच्या सूचीमध्ये सिंधुदुर्गची निवड होणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा आहे, यावर शिक्कामोर्तब !
कोल्हापूर जिल्ह्यास नैसर्गिक देणगी लाभली आहे. या नैसर्गिक ठिकाणांसह श्री महालक्ष्मी मंदिर, महत्त्वाची धार्मिक स्थळे, ऐतिहासिक गडदुर्ग, पुरातन वास्तू या कोल्हापूरचे महत्त्व अधिकच अधोरेखित करतात.
वेरूळ लेणीचे २.२ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी होणारी पायपीट आता सुलभ आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
भारताच्या खाली फ्रान्स, जर्मनी, जपान, तुर्कस्तान आणि स्पेन यांसारख्या देशांचा क्रमांक लागला आहे. हे सर्व देश पर्यटनासाठी लोकप्रिय मानले जातात; मात्र त्यांना मागे टाकत भारताने या सूचीमध्ये सरस कामगिरी केली आहे.
प्रतिवर्षी पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असतो. यातील काही निधी यापुढे जिल्ह्यात असलेली धरणे आणि तलाव यांच्या सुशोभिकरणावर खर्च व्हावा. त्यामुळे पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल.
पर्यटन आणि अतिक्रमण या माध्यमांतून भंग पावणारे पावित्र्य यांमधून पुढील पिढीला कोणता आदर्श देणार ? आपल्या या वारशाची पुढील पिढीला ओळख करून देण्यासाठी आज प्रबोधनाची आवश्यकता आहे.
‘कारागृह पर्यटना’च्या माध्यमातून भावी पिढीला स्वातंत्र्यलढा, देशासाठी हौतात्म्य पत्करलेले आणि कारावास भोगलेले क्रांतीकारक आदींचा इतिहास समजावा, या हेतूने ही अनोखी संकल्पना आहे.
‘कोरोना’चा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याची शक्यता असलेल्या सर्व ५ विदेशी नागरिकांची प्रकृती सध्या स्थिर आहे,..
न्यायालयाला असे सांगावे लागू नये !