गोव्यात २० टक्के मृत्यू हे मद्यप्राशनामुळे ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

पर्यटन वाढीसाठी आणि महसूलप्राप्तीसाठी आतापर्यंतच्या सर्व शासनांनी मद्यालयांना मुक्तहस्त दिला आहे; पण त्याचा परिणाम मात्र गोमंतकियांना भोगावा लागत आहे !

भूतान : गरीब देशातील ‘श्रीमंत’ लोक !

भारतापेक्षा ८६ पटींनी लहान असणारा भूतान पर्यटनवाढीला नाही, तर निसर्गरक्षणास आणि त्या मार्गान्वये जनतेच्या आनंदास प्राधान्य देतो. हीच वास्तविक श्रीमंती आहे ! याउलट भारतात विकासाच्या नावाखाली सर्रासपणे निसर्गाचा र्‍हास केला जातो ! भारतासाठी हे अत्यंत लज्जास्पद !

श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देणार

श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांचे आश्‍वासन

सातार्‍यातील स्थळांना असणारी इंग्रज अधिकार्‍यांची नावे पालटण्याची मागणी

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही महाराष्ट्रातील स्थळांची इंग्रजांची नावे पालटण्यासाठी मागणी करावी लागणे दुर्दैवी !

पुण्यातील सर्वच पर्यटनस्थळ परिसरात १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश !

या परिसरातील १ कि.मी. परिघामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर सर्व दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

परदेशी पर्यटनाकरता जाणाऱ्यांना परदेशी चलनांचा तुटवडा !

पर्यटनासाठी परदेशामध्ये जाण्यासाठी पर्यटकांना परकीय चलनाचा तुटवडा भासू लागला आहे. अचानक मागणी वाढल्यामुळे हा तुटवडा भासत असल्याचे पर्यटन क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

समुद्रकिनार्‍यांवरील अवैध कृत्यांना आळा घालण्याची मंत्री रोहन खंवटे यांची सूचना

गोव्याचे समुद्रकिनारे सुरक्षित आणि स्वच्छ असल्याची प्रतिमा जगभर निर्माण झाली पाहिजे. पर्यटन व्यवसायाशी संबंधित शॅकमालक, टॅक्सीचालक, हॉटेलचे मालक आदी घटकांनी शासनाला याकामी सहकार्य करावे.

वन खात्याकडून भरमसाठ शुल्क आकारणीमुळे गोव्यात पर्यटकांची नेत्रावळी अभयारण्य पर्यटनस्थळाकडे पाठ !  

वन खात्याने शुल्क अल्प केले आहे; पण पुन्हा पर्यटकांची रेलचेल वाढण्यासाठी वन खात्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

क्युबाची राजधानी हवानात भीषण स्फोट, २२ ठार !

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या क्युबाला मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता !

श्रीलंकेनंतर आता नेपाळवर आर्थिक संकटाचे सावट !

श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात असून त्याच्यावरील गेल्या ७० वर्षांतील हे सर्वांत मोठे संकट असल्याचे म्हटले जात आहे. अशातच भारताचा दुसरा शेजारी देश असलेल्या नेपाळवरही असे संकट कोसळू शकते, अशी चिन्हे आहेत.