पाकिस्‍तान : सुरक्षाव्‍यवस्‍थेविषयी अपयशी ठरलेले राष्‍ट्र !

अलीकडे बलुचिस्‍तानमध्‍ये झालेल्‍या स्‍फोटांच्‍या संदर्भात पाकिस्‍तानचे गृहमंत्री सर्फराझ बुगती यांनी भारतीय गुप्‍तचर यंत्रणा ‘रॉ’ला दोषी ठरवले आहे. या घटनांचा शोध लावण्‍यात पाकिस्‍तान अपयशी ठरला असल्‍याने कोसळलेल्‍या सुरक्षाव्‍यवस्‍थेऐवजी दुसरीकडे लक्ष वळवण्‍यासाठी पाकिस्‍तान यासंदर्भात भारताला दोषी ठरवत आहे…

केरळमधील हिंदूंचे जीवन भीतीच्या सावटाखाली !

मोगल आणि ब्रिटीश यांच्या काळातही जेवढे हिंदूंवर अत्याचार झाले नसतील, तेवढे अत्याचार सध्याच्या स्थितीत केरळमध्ये चालू आहेत.

कॅनडा हे आतंकवादी घटकांचे नंदनवन !

दुर्दैवाने कॅनडातील अनेक राजकारणी या आतंकवादी गटांना मते मिळवण्याचा स्रोत समजत असल्याने या गटांना त्यांच्या दुष्ट कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे कालांतराने कॅनडा हे ‘जगातील आतंकवादी घटकांचे नंदनवन’ म्हणून ओळखले जात आहे.

पाकची अफगाणिस्तानवर आक्रमण करण्याची अप्रत्यक्ष धमकी

पाकमध्ये कारवाया करणार्‍या आतंकवादी संघटनेवर कारवाई करण्यास  तालिबानचा नकार !

कुलगाम येथे ५ आतंकवादी ठार

अशा प्रकारे जिहादी आतंकवाद्यांना सतत ठार मारले जात असतांनाही काश्मीरमधील आतंकवाद संपलेला नाही. तो संपण्यासाठी आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला, तसेच काश्मीरमधील जिहादी मानसिकतेला नष्ट करणे आवश्यक आहे !

खलिस्‍तानच्‍या माध्‍यमातून भारताला उद़्‍ध्‍वस्‍त करू पहाणारा पाकिस्‍तान !

खलिस्‍तानचा विषय अनेक वर्षांपासून देशात चर्चिला जात आहे. पंजाबला भारतापासून तोडण्‍याचा प्रयत्नही वारंवार होत आहे. ‘खलिस्‍तान’ बनवण्‍याच्‍या षड्‌यंत्राला भारत स्‍वतंत्र झाल्‍यापासून प्रारंभ झाला…

महंत यति नरसिंहानंद यांना बाँबस्फोट करून ठार मारण्याचा होता कट !

अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी दिली माहिती !

इस्रायलचे सैन्य गाझातील अल्-शिफा रुग्णालयात घुसले !

हमासच्या ५ आतंकवाद्यांना ठार करत उर्वरितांना केले शरण येण्याचे आवाहन !
रुग्णालयात सापडला मोठा शस्त्रसाठा

गाझावरील हमासचे नियंत्रण संपुष्टात ! – इस्रायलचा दावा

इस्रायलच्या सैन्याने हमासच्या संसदेवर नियंत्रण मिळवले आहे. याची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत.

पाकच्या मियांवाली वायूदलाच्या तळावर पाकची ३ नव्हे, तर ६ विमाने नष्ट झाली !

१२ सैनिकही ठार झाले !
पाकने लपवली होती माहिती !