अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी दिली माहिती !

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथून अटक करण्यात आलेले इस्लामिक स्टेटचे आतंकवादी अब्दुल्ला अर्सलान आणि माज बिन तारिक यांनी चौकशीत ते राज्यातील गाझियाबाद येथील महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्यासमवेत अन्य हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना ठार मारण्याची सिद्धता करत होते. अब्दुल्ला अर्सलान हा बाँबस्फोट करून महंत यति नरसिंहानंद यांची हत्या करण्याचा कट रचत होता. अर्सलान पेट्रोकेमिकल अभियंता आहे. त्याने अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील बी.टेक.ची पदवी घेतली आहे. (‘अशिक्षित मुसलमान तरुण जिहादी आतंकवादी बनतात’, असे म्हणणारे यावर काही बोलतील का ? ‘मुसलमान धर्मासाठीच आतंकवादी बनतात’, हेच सत्य आहे; मात्र ढोंगी निधर्मीवादी जाणीवपूर्वक देशाची दिशाभूल करत असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) अब्दुल्ला अर्सलान आणि माज बिन तारिक यांच्या समवेत वजीउद्दीन यांनी डासना येथे जाऊन शिवशक्ति धामची माहिती गोळा केली होती. वजीउद्दीन याला छत्तीसगडमध्ये अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवादी हिंदूंचे नेते आणि संत यांना लक्ष्य करतात, हे नवीन राहिलेले नाही. त्यामुळे हा आतंकवाद म्हणजे धर्मयुद्ध आहे. याला मुळासह नष्ट करण्यासाठी जिहादी मानसिकताच नष्ट करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे ! |
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार