India Canada Relations : कॅनडाशी भारताचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले ! – भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा

वर्मा पुढे म्हणाले की, भारत आणि कॅनडा संबंध सुधारण्यासाठी, तसेच एकमेकांच्या देशात राजनैतिक उपस्थिती वाढवण्यासाठी काम करत आहेत.

काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक

त्यांच्याकडे ३ चिनी हँड ग्रेनेड आणि अडीच लाख रुपये सापडले.

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेने उधळल्याचा दावा !

या कटातील सहभागावरून अमेरिकेने भारताला चेतावणी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध !

काश्मीरमध्ये मेजर आणि सैनिक वीरगतीला प्राप्त

सैन्याला प्राप्त झालेल्या माहितीनंतर सैन्याने येथे लपलेल्या २ आतंकवाद्यांना घेरले. त्या वेळी ही चकमक झाली. अन्य एक सैनिक घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Lashkar e Taiba : इस्रायलकडून ‘लष्कर-ए-तोयबा’वर बंदी !

आता भारताने ‘हमास’वर बंदी घालावी, अशीच इस्रायलची अपेक्षा असणार, यात शंका नाही ! भारत अशी बंदी घालणार का ?, हाच प्रश्‍न आहे !

Houthi Ship : हुती बंडखोरांकडून भारतात येणार्‍या मालवाहू जहाजाचे अपहरण !

ही घटना ‘आतंकवादी कृत्य’ असल्याचे संबोधून यामागे इराण असल्याचा इस्रायलचा दावा !

पॅलेस्टाईन प्रशासनाला गाझामध्ये आतंकवादाला पाठिंबा देऊ देणार नाही ! – पंतप्रधान नेतान्याहू यांची चेतावणी

पॅलेस्टाईनच्या प्रशासनाने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या आक्रमणात हमासचा सहभाग नसल्याचा दावा केल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहू यांनी ही चेतावणी दिली.

रुग्णालयाखाली हमासचा तळ असल्याचा पुरावा ! – इस्रायल

अल् शिफा रुग्णालयाखाली सापडला बोगदा !

‘अल्-शिफा’नंतर इस्रायलने गाझातील ‘इंडोनेशिया’ रुग्णालयाला घेरले !

या रुग्णालयाचा वापर हमासचे आतंकवादी करत असल्याची माहिती आहे. हे रुग्णालय इंडोनेशियाच्या साहाय्याने बांधण्यात आले आहे.

‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्‍या समर्थकांवर ‘रा.सु.का.’ लावा !

राक्षसी ‘हमास’ला आतंकवादी संघटना घोषित करावे. ‘हमास’, तसेच तिला पोसणार्‍या पॅलेस्‍टाईनच्‍या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणारे अन् आंदोलने करणारे यांवर ‘राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्या’च्‍या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली.