
जम्मू (जम्मू-काश्मीर) – जम्मू क्षेत्रात असलेल्या उधमपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात ९ मार्चला दुपारी झालेल्या बाँबस्फोटात १ जण ठार झाला असून १५ जण झाले आहेत.
One Killed, 15 Others Injured In Mysterious Blast In J&K’s Udhampur https://t.co/JUOIMcS8a5
— Kashmir Observer™ (@kashmirobserver) March 9, 2022
प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट ‘आयईडी’मुळे झाला असून यामागे आतंकवादी संघटनांचा हात नसल्याचे पोलीस अधिकार्यांचे म्हणणे आहे.
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश