श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात पोलीस अधिकारी हुतात्मा

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

अमेरिकेचे अफगाणिस्तानमधून बाहेर पडणे विश्वासाठी धोकादायक !

प्रत्यक्षात अमेरिकेने तेथून पाय काढून घेताच तालिबान्यांनी एकही गोळी न चालवता अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले.

(म्हणे) ‘भारत इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना त्याच्या देशात प्रशिक्षण देत आहे ! – पाकिस्तानचा बिनबुडाचा आरोप

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा !

भारताने कधीही आतंकवाद्यांच्या मागण्यांपुढे गुडघे टेकवू नयेत ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, खासदार, भाजप

डॉ. स्वामी यांनी आतंकवादाचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजनांसह मानवीय आणि मूलभूत अधिकार यांचे सामंजस्य कसे ठेवले पाहिजे, यांविषयी माहिती दिली आहे.

केरळमधील ख्रिस्ती मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ यांच्या जाळ्यात अडकत आहेत !

हिंदूंचे धर्मगुरु आणि नेते या जिहादविषयी बोलत असतांना त्यांना धर्मद्वेषी म्हणून टीका करणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता गप्प का आहेत ?

Exclusive : तालिबान भविष्यात काश्मीरवर आक्रमण करू शकतो ! – कोनरॅड एल्स्ट, लेखक, बेल्जियम

असे काही होण्याआधी भारतानेच तालिबानला साहाय्य करणार्‍या पाकिस्तानला नष्ट केले पाहिजे !

अफगाणिस्तानातून काश्मीरमध्ये आतंकवाद पसरण्याचा धोका ! – भारतातील रशियाचे राजदूत

अशी भीती वाटते, तर रशिया तालिबानचा उघड विरोध का करत नाही ?

तालिबान आणि पाकिस्तान यांची युती भारतासाठी धोकादायक ! – सी.आय.ए.चे माजी प्रमुख डग्लस लंडन

अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत कह्यात घेण्यासाठी  तालिबानच्या साहाय्यासाठी पाकिस्तानने ड्रोनद्वारे आक्रमण केल्याने त्यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले.

देहलीमध्ये आतंकवादी आक्रमणाच्या शक्यतेने इस्रायलच्या दूतावासाची सुरक्षा वाढवली

नवी देहली येथे जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याच्या शक्यतेने इस्रायलच्या दूतावासाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.