कर्नाटकातील मठ आणि मंदिरे यांमध्ये अग्निहोत्र करण्याचा आदेश देऊ !

कर्नाटकातील मठ आणि मंदिरे यांमध्ये अग्निहोत्र करण्याचा आदेश देऊ !

कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील मठ-मंदिरात अग्निहोत्र करण्यात यावे, असा आदेश देण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे.

जैन मंदिरांतून प्रसाद घेऊन जाण्याला अनुमती देण्याविषयी भूमिका स्पष्ट करा !

जैन मंदिरांतून प्रसाद घेऊन जाण्याला अनुमती देण्याविषयी भूमिका स्पष्ट करा !

जैन मंदिरांमध्ये जाऊन प्रसाद घेण्यासाठी अनुमती मिळावी, यासाठी जैन पंथीय ट्रस्टकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वटवृक्ष मंदिरात स्वामींचा प्रकटदिन साधेपणाने साजरा !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वटवृक्ष मंदिरात स्वामींचा प्रकटदिन साधेपणाने साजरा !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाचे आदेश पाळत ‘देऊळ बंद’ ठेवल्यामुळे भाविकांची अनुपस्थिती होती.

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी ज्योतिर्लिंग असणार्‍या बाबा बैद्यनाथ मंदिरात जाऊन केली पूजा !

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी ज्योतिर्लिंग असणार्‍या बाबा बैद्यनाथ मंदिरात जाऊन केली पूजा !

हिंदूंच्या मंदिरात कुणी जावे आणि जाऊ नये, याची आचारसंहिता राष्ट्रीय स्तरावर बनवणे आवश्यक झाले आहे. केवळ राजकीय लाभासाठी मंदिरात येणार्‍या अन्य धर्मियांवर बंदी घालणे अपरिहार्य आहे !

केवळ मंदिरात जाणारे नव्हे, तर त्यांचे रक्षण करणारे हिंदु व्हा ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, पंढरपूर

केवळ मंदिरात जाणारे नव्हे, तर त्यांचे रक्षण करणारे हिंदु व्हा ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, पंढरपूर

जर मंदिरात होणारी एखादी परंपरा पटत नसेल, तर त्याची तक्रार सरकारकडे न करता आपले धर्मगुरु, शंकराचार्य अथवा हिंदु जनजागृती समिती यांच्याकडे करा.

आसाममध्ये नरसिंह मंदिरात चोरी !

आसाममध्ये नरसिंह मंदिरात चोरी !

बलिया गावामध्ये १० एप्रिल या दिवशी नरसिंह मंदिरातील पुजार्‍याच्या कुटुंबियांना मारहाण करून मंदिरातील सोन्याचे दागिने आणि रोख १ लाख रुपये दरोडेखोरांनी पळवून नेले. बलिया गाव बांगलादेशाच्या सीमेला लागून आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश एन्.व्ही. रामण्णा यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन !

सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश एन्.व्ही. रामण्णा यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन !

देशाच्या सरन्यायाधिशांनी मंदिरात जाऊ नये, अशा प्रकारची मागणी पुरो(अधो)गाम्यांनी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

चोरट्यांनी देवळातील चोरलेल्या घंटा परत केल्या !

चोरट्यांनी देवळातील चोरलेल्या घंटा परत केल्या !

सामूहिक प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे, हेच यातून स्पष्ट होते ! बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी यांना प्रार्थनेचे महत्व काय कळणार !

चारधामच नव्हे, तर देशातील सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होणे आवश्यक !

उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चारधामसहित ५१ मोठी मंदिरे देवस्थान बोर्डातून म्हणजेच सरकारीकरणातून लवकरच मुक्त करण्यात येतील, असे आश्‍वासन साधू आणि संत यांना दिले.

आता सत्य जगासमोर येईल !

आता सत्य जगासमोर येईल !

श्री काशी विश्‍वनाथ मंदिराच्या भूमीवर असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या अतिक्रमणाच्या प्रकरणी वाराणसी जलदगती न्यायालयाने पुरातत्व विभागाला सर्वेक्षण आणि उत्खनन करण्याची अनुमती दिली आहे.