
मंदिरात लवकर दर्शन घेण्यासाठी पैसे आकारणे यांसारख्या प्रकारांद्वारे मंदिरांच्या विविध सेवांचे शुल्क आकारून व्यापारीकरण केले जात आहे. या विरोधात लढा दिला. त्यामुळे विठ्ठल मंदिरात आजपर्यंत दर्शनासाठी एकही रुपया आकारला गेलेला नाही. जर मंदिरात होणारी एखादी परंपरा पटत नसेल, तर त्याची तक्रार सरकारकडे न करता आपले धर्मगुरु, शंकराचार्य अथवा हिंदु जनजागृती समिती यांच्याकडे करा. केवळ मंदिरात जाणारे नव्हे, तर मंदिरांचे रक्षण करणारे हिंदु व्हा !
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !