पाच विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूमधील ख्रिस्ती प्राध्यापकाला अटक !
आरोपी ख्रिस्ती असल्यास वृत्ते राष्ट्रीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात, हे लक्षात घ्या !
आरोपी ख्रिस्ती असल्यास वृत्ते राष्ट्रीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात, हे लक्षात घ्या !
मडगाव येथील विद्यार्थ्याने खेळात गमावले १ लक्ष रुपये
असे शिक्षणाधिकारी शिक्षण खात्याला कलंकच आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. अशांवर कठोर कारवाई आणि समाजात छी थू झाली, तरच पुन्हा असे करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !
केंद्र सरकारने बंधनकारक केलेली ‘शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्र’ (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या ८९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने फेटाळल्या आहेत.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संभ्रमात !
महाराष्ट्रात मराठी भाषेला आयटीचा पर्याय देणे संतापजनक ! सरकारने महाविद्यालयांत मराठी विषय अनिवार्य करावा !
‘गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचे वेतन नेहमीच अनियमित होत आहे. २-२ मास विलंबाने वेतन होत असल्यामुळे शिक्षकांना प्रचंड आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. यामुळे शिक्षकांचे वेतन मासाच्या पहिल्या दिनांकाला झाले पाहिजे’, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांनी…..
ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी दत्तात्रय सावंत यांचा सत्कार केला. ‘कोरोनाचे संकट संपेपर्यंत जनसेवेचे हे कार्य चालू ठेवणार आहे’, असे दत्तात्रय सावंत यांनी सांगितले.
कोरोनाची सौम्य लक्षणे झाल्यानंतर ग्रामीण भागातील रुग्ण गृहविलगीकरणात रहाण्याची विनंती करतात. त्यांना तशी अनुमती दिली जाते; मात्र नंतर रुग्ण बाहेर फिरतात आणि संसर्ग वाढतो. त्यामुळे अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे दायित्व प्राथमिक शिक्षकांवर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.