‘बोगस शिक्षक भरती प्रकरणी’ जिल्हा परिषदेकडून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट; गुन्हा नोंद !
बोगस शिक्षक भरती होणेच गंभीर आणि चिंताजनक आहे. यामध्ये सहभागी असणार्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे
तक्रार केल्याप्रकरणी ६ प्राध्यापकांचे निलंबन !
१० खासगी महाविद्यालयांनी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा मानसिक छळ केल्याचे प्रकरण, प्राध्यापकांचे विद्यापिठासमोर आंदोलन
पुष्कळ शांत आणि स्थिर असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मधुकर कोहीनकर (वय ८२ वर्षे) !
श्री. मधुकर कोहीनकर हे १५ वर्षांपासून नामस्मरण करतात. प्रत्येक कृती करण्यापूर्वी ते प्रार्थना करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. ते परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करून त्यांच्या चरणांचे स्मरण करतात.’
शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांवर शारीरिक आणि मानसिक परिणाम ! – शिक्षकांचा सर्वेक्षणातील निष्कर्ष
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षापासून शाळा बंद आहेत. यामुळे विद्यालय आणि शिक्षक यांच्यापासून बराच काळ दूर राहिल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. विद्यार्थ्यांवर शारीरिक आणि मानसिक परिणाम होत आहे.
नागपूर आणि वर्धा येथील १० नामवंत खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापक अन् शिक्षकेतर कर्मचार्यांचा मानसिक छळ !
खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना वेतन न देता त्यांचा मानसिक छळ करणे, हे महाविद्यालय प्रशासनाला लज्जास्पद आहे. या प्रकरणात जे पदाधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर शिक्षणमंत्र्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे !
पालक-शिक्षक संघाने राष्ट्रध्वजातील ३ रंगांची मुखपट्टी (मास्क) न वापरण्याविषयी राबवली जनजागृती मोहीम !
गोवा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचा स्तुत्य उपक्रम !
शैक्षणिक शुल्काचा अपहार केल्यामुळे वडूज (जिल्हा सातारा) येथील शिक्षकावर गुन्हा नोंद !
असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी, असे वागण्याचे धाडस करणार नाही.
सांगली जिल्ह्यात विविध प्रशासकीय कार्यालय, पोलीस विभाग, शिक्षण विभाग येथे निवेदन !
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा अभियान !
मदरशामधील अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी धर्मांध शिक्षकाला ११ वर्षांचा कारावास !
तुमकुरू (कर्नाटक) मधील घटना
शरियत कायद्यानुसार अशा वासनांध शिक्षकांना दगडाने ठेचून ठार मारण्याची कुणा मुसलमानाने मागणी केल्यास त्यात आश्चर्य ते काय ? – संपादक