केरळच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात इस्लामी गटाकडून ‘तालिबानी’ पद्धतीनुसार बैठकीचे आयोजन
मुले आणि मुली यांच्यामध्ये टाकला पडदा
सामाजिक माध्यमांद्वारे टीका
मुले आणि मुली यांच्यामध्ये टाकला पडदा
सामाजिक माध्यमांद्वारे टीका
अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतामध्ये तालिबानी आतंकवाद्यांना घेऊन जाणार्या मिनी बसवर अज्ञातांकडून करण्यात आलेल्या आक्रमणात २० आतंकवादी घायाळ झाले.
असे आहे, तर मग तालिबानी मानसिकता असलेल्यांच्या विरोधात कधी फतवा का काढला जात नाही ?
अफगाणिस्तानमधील सत्ताधारी तालिबान्यांकडून जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत १ सहस्र ५११ महिलांवर अत्याचार करण्यात आले असून १४३ महिलांची हत्या करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय राजनैतिक नियमांनुसार दूतावासाच्या परिसराच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल कहर बल्खि यांनी दिले.
काबूलच्या गुरुद्वारावर नूपुर शर्मा यांच्या विधानावरून आक्रमण झाले आहे, हे हिंदूंनी विसरू नये ! याचा एकाही इस्लामी देशाने निषेध किंवा विधान केलेले नाही. इस्लामिक स्टेटचा विरोध इस्लामी देश तसेच भारतातील मुसलमानही कधी करत नाहीत. त्यांनीही गुरुद्वारावरील आक्रमणाचा विरोध केलेला नाही, हे शिखांनी लक्षात घ्यायला हवे !
तालिबानच्या राजवटीत संपूर्ण अफगाणिस्तानात आता शिखांची केवळ २० कुटुंबे शेष आहेत. काबूल आणि जलालाबाद या दोन शहरांमध्ये एकूण १४० ते १५० शीख रहातात, अशी माहिती शीख समाजाच्या नेत्यांनी दिली.
भारतात मुसलमानांवर कथित अन्याय झाल्यावर त्याविषयी अहवाल प्रकाशित करून भारताला खलनायक ठरवणारी अमेरिका आता अफगाणिस्तानमधून शीख नामशेष होत असतांना चकार शब्दही का काढत नाही ? असे भारताने अफगाणिस्तानला ठणकावून विचारले पाहिजे !
भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अवमान करणाऱ्यांवर कधी अशी कारवाई होते का ?
पाकने या संघर्ष विरामानंतर टीटीपीच्या आतंकवाद्यांचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरल्यास आश्चर्य वाटणार नाही !