भाजपने टी. राजा सिंह यांचे निलंबन रहित करावे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना
हिरवे अल्पसंख्यांक ही भाजपची मतपेटी नाही. भाजपने अल्पसंख्यांक धर्माच्या दबावाखाली टी. राजा सिंह यांना निलंबित करणे दुर्दैवी आहे !
हिरवे अल्पसंख्यांक ही भाजपची मतपेटी नाही. भाजपने अल्पसंख्यांक धर्माच्या दबावाखाली टी. राजा सिंह यांना निलंबित करणे दुर्दैवी आहे !
गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांना पैगंबरांचा कथित अवमान केल्यावरून अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात जागवले हिंदूतेज !
मुळात अशी मागणी करावीच लागू नये. सरकारने आता असा कायदाच बनवावा. फ्रान्समध्ये ज्या मशिदींमधून जिहादविषयी प्रसार केला जातो, त्या मशिदींना टाळे ठोकले जाते, तसेच आता भारतातही होणे आवश्यक आहे !
प.पू. आठवले गुरुजी (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले) यांच्या चरणी प्रणाम करतो. त्यांच्या ८० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊ इच्छितो.
भारत हे ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैद्राबाद) येथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली. जोपर्यंत भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ होत नाही, तोपर्यंत हिंदू अशाच प्रकारे मारले जातील. नागराजूची हत्या करणारे धर्मांध असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.
जेव्हा हिंदु तरुणी मुसलमान तरुणाशी विवाह करते, तेव्हा ते ‘प्रेम’ असते आणि जेव्हा मुसलमान तरुणी हिंदु तरुणाशी विवाह करतो, तेव्हा तो धर्मांधांच्या दृष्टीने ‘धर्मद्रोह’ असतो आणि त्याची शिक्षा हिंदु तरुणाला अशा प्रकारचे भोगावी लागते !
मी मृत्यूला घाबरत नाही. माझे एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’, असे प्रतिपादन येथील गोशामहल विधानसभा क्षेत्राचे भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी श्रीरामनवमीच्या दिवशी काढले.
शाळा आणि महाविद्यालये येथे जाण्यासाठी हिजाबचा हट्ट धरलात, तर भिकारी आहात आणि भिकारीच रहाल, असे विधान त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.