तोडगा काढण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि शरद पवार यांची चर्चा !

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची भेट घेऊन गेल्या वर्षी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

हरिद्वार येथे झालेल्या संतमहंतांच्या धर्मसंसदेतील वक्तव्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाची उत्तराखंडच्या भाजप सरकारला नोटीस !

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या खंडपिठाने ही नोटीस बजावली.

सर्वोच्च न्यायालयाने बनवली अन्वेषण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती !

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या संरक्षणव्यवस्थेतील गंभीर त्रुटींचे प्रकरण

सर्वोच्च न्यायालयातील ४ न्यायाधिशांना कोरोनाची लागण

सर्वोच्च न्यायालयात ३ सहस्रांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून त्यांपैकी १५० कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून निवृत्त न्यायाधिशांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशी स्थमिती स्थापन

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या वेळी सुरक्षाव्यवस्थेत झालेल्या अक्षम्य चुकीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अल्प वेळेत आणि अल्प खर्चात न्याय मिळण्यासाठी न्यायालयांचे विकेंद्रिकरण आवश्यक ! – न्यायमूर्ती भूषण गवई, सर्वाेच्च न्यायालय

औरंगाबाद खंडपिठासाठी सुद्धा विरोध झाला होता. आता त्याचा लाभ अनेक जिल्ह्यातील पक्षकारांना होत आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, ही मागणी योग्यच आहे.

अहिंदूंना दुकानांसाठी अनुज्ञप्ती देण्याविषयीच्या निकालाचा पुनर्विचार करावा ! – अधिवक्ता अनय श्रीवास्तव, प्रयागराज

आंध्रप्रदेशमधील श्रीशैल येथील ज्योर्तिलिंग श्री मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानातील दुकानांना अनुज्ञप्ती देण्याच्या प्रकरणी अधिवक्ता अनय श्रीवास्तव यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना पत्र !

सर्वाेच्च न्यायालयाकडून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत इतर मागासवर्गीय समाजासाठी २७ टक्के, तर आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी १० टक्के आरक्षण संमत !

येत्या शैक्षणिक वर्षासाठी हे आरक्षण लागू ठेवायचे का ? याविषयीची सुनावणी येत्या मार्च मासात होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षेच्या प्रकरणातील सर्व नोंदी सील करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील दौर्‍याच्या वेळी सुरक्षेमध्ये झालेल्या अक्षम्य चुकीविषयी सर्वोच्च न्यायालयाने प्रवासाची नोंद आणि अन्वेषण यंत्रणांना सापडलेल्या पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

८ राज्यांतील अल्पसंख्यांक हिंदूंना ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळण्यासाठी केंद्राला उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत !

जनहित याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश