वसंतकुंज स्मशानभूमीच्या स्थलांतराच्या देहली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती

‘जर प्रत्येक रहिवासी संघटनेने स्मशानभूमी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला, तर शहराच्या हद्दीत एकही स्मशानभूमी शिल्लक रहाणार नाही’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

गोवंशियांना गोशाळेत सोपवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा !

‘१७.३.२०१९ या दिवशी परभणी ग्रामीण येथे एक फौजदारी गुन्हा नोंद झाला होता. १५ बैल आणि ३ म्हशी यांना छोट्या ट्रकमधून अतिशय दाटीवाटीने घेऊन जात असतांना गोतस्करांना पकडण्यात आले होते.

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी मागितले ९ विश्‍वविद्यालयांच्या कुलपतींचे त्यागपत्र !

माकप सरकारची ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, अशी टीका !

राज्यातील फटाके बाजारात ९५ टक्के ‘ग्रीन (पर्यावरणपूरक) फटाके’ !

फटाक्यांमुळे दिवाळीत काही शहरांमध्ये निर्माण झालेल्या धुराच्या ढगांमुळे सर्वोच्च न्यायालयाने केवळ पर्यावरणपूरक फटाकेच सिद्ध करण्याचा आदेश वर्ष २०१८ मध्ये दिला होता.

‘विकीपीडिया’वरील आयुर्वेदाच्या विरोधातील लेखांविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

आयुर्वेद औषध निर्मात्यांनी विकीपीडिया संकेतस्थळावर प्रकाशित आयुर्वेदाच्या संदर्भातील लेखांच्या विरोधात प्रविष्ट केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

ताजमहालचे अन्वेषण करण्याविषयीची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !

‘ताजमहाल हे मूलत: शिवमंदिर आहे’, असे सांगणार्‍या आणि त्याचे तथ्याधारित अन्वेषण करण्याची मागणी करणारे भाजपचे नेते रजनीश सिंह यांची जनहित याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली. ‘ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे.

धर्माच्या नावाखाली आपण कुठे पोचलो आहोत ? – सर्वोच्च न्यायालय

लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता असलेल्या देशामध्ये द्वेषापायी करण्यात येणारी हिंसा अन् वक्तव्ये धक्कादायक आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना नोंदवले.

ताजमहालचे अन्वेषण करण्याविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

‘ताजमहाल हे मूलत: शिवमंदिर आहे’, असे सांगणार्‍या आणि त्याचे तथ्याधारित अन्वेषण करण्याची मागणी करणार्‍या भाजपचे नेते रजनीश सिंह यांची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ही याचिका ‘प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली याचिका आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे.

चित्रपटावर स्थगिती आणण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय तो प्रदर्शित केलेल्या दिनांकानंतर करणार सुनावणी !

या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाला काय म्हणायचे आहे, हे सर्वसाधारण जनतेला स्पष्ट व्हायला हवे !

तमिळनाडूतील ‘स्मार्त’ ब्राह्मणांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची मागणी फेटाळली !

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अनेक लोक अद्वैत दर्शनाचे पालन करतात. अशा वेळी जर आम्ही स्मार्त ब्राह्मणांना अल्पसंख्यांक दर्जा दिला, तर आपला देश अल्पसंख्यांकांचा देश होईल.