मुंबईत आय.ए.एस्. अधिकार्याच्या मुलीची १० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या !
रस्तोगी कुटुंब मंत्रालयाच्या समोरील इमारतीमध्ये रहाते. विकास रस्तोगी हे उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागाचे सचिव आहेत.
रस्तोगी कुटुंब मंत्रालयाच्या समोरील इमारतीमध्ये रहाते. विकास रस्तोगी हे उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागाचे सचिव आहेत.
कर्नाटक राज्यातील कोप्पळ जिल्ह्यातील होसलंगापूर गावात एकाच कुटुंबातील तिघांचा गूढ मृत्यू झाला होता. यामागे धर्मांतर असल्याचा आरोप केला जात आहे. रामेश्वरी (वय ५० वर्षे), तिची मुलगी वसंता (वय ३२ वर्षे) आणि नातू साईधर्मतेजा (वय ५ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात काही तक्रार असेल, तर ते सांगण्याचे आवाहन पोलिसांनी लोकांना केले होते. त्यानुसार आता तक्रारी समोर येत आहेत.
जिल्ह्यातील काटोल येथे पोलिसांनी शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक नेते राहुल देशमुख यांनी एका तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणी विशिष्ट समाजाच्या लोकांविरोधात संशय निर्माण होईल आणि सामाजिक सलोखा बिघडेल अशा आशयाचे पत्रक काढले होते.
दलित नसल्याचे उघड झाल्यास कायदेशीर कारवाई होईल, या भयाने रोहितने केली होती आत्महत्या !
अशी मागणी का करावी लागते ?
मध्यप्रदेश पोलिसांकडून अशा लव्ह जिहाद्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याची जोरदार मागणी केल्यासच अशा घटना थांबतील !
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील घटना
यआयटी गुवाहाटीचा २० वर्षीय विद्यार्थी त्याच्या वसतिगृहात मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कुटुंबियांनी आरोप केला की, त्यांच्या मुलावर रॅगिंग (छळ) केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.
कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! उच्च न्यायालयात थेट मुख्य न्यायाधिशांसमोर शस्त्र घेऊन तरुण येतो, यातून तेथील सुरक्षेचे धिंडवडेच निघाले आहेत. याला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई झाली पाहिजे !