८ वर्षांच्या मुलाला विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न करणार्या पित्याला जन्मठेप
कौटुंबिक कलहातून ८ वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणार्या वडिलांना जिल्हा मुख्य न्यायाधीश आर्.डी. सावंत यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
कौटुंबिक कलहातून ८ वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणार्या वडिलांना जिल्हा मुख्य न्यायाधीश आर्.डी. सावंत यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
कोरोनाच्या आपदेत मनोबल वाढण्यासाठी साधनेला पर्याय नाही !
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्यानंतर श्रीमती यशोमती ठाकूर यांनी अधिकार्यांवर कारवाई होण्यासाठी धडपड चालू केली; मात्र दीपाली यांनी यशोमती ठाकूर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी त्वरित शिवकुमार याला बोलावून त्याला समज का दिली नाही ?, कारण त्या पालकमंत्री आहेत.
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रेड्डी यांच्या नावाचा उल्लेख होता. दीपाली यांचा वरिष्ठ वनअधिकारी विनोद शिवकुमार यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानंतर याविषयी त्यांनी रेड्डी यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या; मात्र त्यांनी त्याकडे कानाडोळा केला होता.
किशोर चव्हाण या ३० वर्षीय युवकाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी पायल चव्हाण यांच्या तक्रारीवरून ५ सावकारांविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ऑगस्ट २०२० ते एप्रिल २०२१ या ९ मासांत कोरोनामुळे १०६ पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत. याच काळात १ सहस्र ५०० हून अधिक पत्रकार कोरोनाबाधित झाले असून ते विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
किशोर चव्हाण हे खासगी नोकरी करत होते. दळणवळण बंदीमुळे पगार वेळेत होत नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी काम सोडले होते.
अनंत नाईक यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत संबंधित ४ अधिकार्यांनी मला त्रास दिला, विनाकारण खोटे आरोप लावले असे लिहून ठेवल्याने गुन्हा नोंद केला आहे.
या संदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी म्हटले आहे की, हत्या अथवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न झालेला नाही. कोणत्याही प्रकारची साधी जखमही झालेली नाही. या संदर्भात पोलीस अधीक्षक अधिक खुलासा करणार आहेत.
वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस उत्तरदायी असणारे श्रीनिवास रेड्डी आणि विनोद शिवकुमार या अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा; अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल.