आस्तिक दीर्घायुषी असतात ! – अमेरिकेत संशोधन

‘धार्मिक श्रद्धा आणि एखादी व्यक्ती किती जगू शकते ?’, यांचा संबंध असल्याचा पुरावा या संशोधनातून दिसून येतो’, असे या विद्यापिठातील सहयोगी प्राध्यापक बाल्डविन वे यांनी सांगितले.

आत्महत्या रोखण्यासाठी शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक !

क्षुल्लक कारणांवरून आत्महत्येसारख्या घटना घडणे, यावरून आपत्काळाची तीव्रता लक्षात येते. साधना केल्यासच देव मानवाचे रक्षण करील, हे लक्षात घ्यावे !

आत्महत्या केलेल्या एका मुलीचे छायाचित्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवल्यावर काही दिवसांनी छायाचित्रातील त्रासदायक स्पंदने जाऊन त्याकडे पाहून चांगले वाटणे !

‘आत्महत्या करणे म्हणजे ईश्‍वराच्या सृष्टीचक्राच्या नियोजनात ढवळाढवळ करणे, स्वेच्छेने वागणे, असे आहे. आत्महत्या केल्यावर त्या जिवाला ६ व्या नरकात स्थान मिळते. अशा जिवाला गती मिळत नाही; पण तो जीव साधना करणारा असेल…

पाश्‍चात्त्य विचारशैलीचा अंगीकार नाशाला कारणीभूत !

‘सुखोपभोग आणि सुख-समाधान यात फरक आहे. सुख-समाधान हा परमेश्‍वरी संकेत आहे, तर सुखोपभोग हा दानव संकेत आहे.’

आत्महत्या करणारा म्हणजे शुद्ध चांडाळ ! – संत तुकाराम महाराज

अमूल्य आणि दुर्लभ मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात न घेता क्षुल्लक कारणास्तव जीव देत आहेत. ही अतिशय निंदनीय गोष्ट असून त्याच्यासारखे पाप कर्म नाही. ब्रह्महत्येला महापातक म्हटले आहे.

कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने सामाजिक कार्यकर्त्याची आत्महत्या

सातारा तालुक्यातील माळ्याचीवाडी येथील असंघटित कामगारांसाठी कार्यरत असणारे नंदकुमार केसकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुणे शहरात एकाच दिवशी आत्महत्येच्या ३ घटनांची नोंद

या महामारीच्या काळात मन स्थिर आणि सकारात्मक ठेवण्यासाठी साधना करण्याविना पर्याय नाही. साधनेमुळेच मन स्थिर आणि खंबीर राहू शकते !

मानसिक आधाराची आवश्यकता !

सध्या कोरोनामुळे समाजमन सैरभैर झाले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना मिळणार्‍या हीन वर्तणुकीमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. तसेच कोरोना कक्षातून वा अलगीकरणातून पळून जाणे, आत्महत्या करणे आदी घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे.

पुणे येथे कोरोनाबाधित महिलेची कॅनॉलमध्ये उडी टाकून आत्महत्या

साधनेमुळे मनाला स्थिरता येते. कोरोना महामारीच्या काळामध्ये मानसिक स्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी साधनाच आवश्यक आहे !

देवच आधार आहे !

कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आपत्काळाची झळ बसत आहे. यापुढील काळ तर याहून भयावह असणार आहे. या काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त होणेच आवश्यक आहे.