‘लग्नाच्या वेळी कुराणाच्या आधी राज्यघटना हातात घे’, असे मुसलमान मुलींना सांगण्याचे धाडस करणार का ?

‘लग्नाच्या वेळी कुराणाच्या आधी राज्यघटना हातात घे’, असे मुसलमान मुलींना सांगण्याचे धाडस करणार का ?

सौ. रूपाली चाकणकर यांनी एक लक्षात घ्यावे की, एकतर हिंदु समाजाने कधीही पोथ्या-पुराणे आपल्या मुलींना दिली नाहीत, हे दुर्दैव आहे. जर दिली असती, तर आजपर्यंत कित्येक महात्मे अजून जन्माला आले असते…

(म्हणे) ‘महिलांना पोथ्या-पुराणांमध्ये अडकवले आहे !’ – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर

(म्हणे) ‘महिलांना पोथ्या-पुराणांमध्ये अडकवले आहे !’ – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर

आज त्याच अधिष्ठानाची महिलांना खर्‍या अर्थाने आवश्यकता आहे. त्यामुळे ‘त्यात महिलांना अडकवले’, हे विधान निषेधार्ह, तर्कविसंगत आणि हिंदुद्वेष्टेच आहे ! चाकणकर यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागेपर्यंत हिंदूंनी यास संघटितपणे विरोध केला पाहिजे !

नाशिक येथून बोगस वधू-वर मंडळाच्या संचालकांना अटक !

नाशिक येथून बोगस वधू-वर मंडळाच्या संचालकांना अटक !

लोकांची गंभीर फसवणूक होऊनही तत्परतेने गुन्हे नोंद न करणार्‍या पोलीस प्रशासनाने जनतेचा विश्वास गमावला आहे !

Satara Doctor Suicide Case : फलटण (सातारा) येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या : पोलीस उपनिरीक्षकाकडून ४ वेळा बलात्कार

Satara Doctor Suicide Case : फलटण (सातारा) येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या : पोलीस उपनिरीक्षकाकडून ४ वेळा बलात्कार

छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रातील पोलिसांनी महिलेवर अत्याचार करणे लज्जास्पद आणि निषेधार्ह ! कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यावर सामान्यांनी कुणाकडे दाद मागावी ? संबंधित पोलिसांना फाशीची शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !

कोथरूड पोलिसांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही ! – पोलीस उपायुक्त

कोथरूड पोलिसांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही ! – पोलीस उपायुक्त

येथील कोथरूड पोलीस ठाण्यात ३ मागासवर्गीय मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता; मात्र या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कोथरूड (पुणे) पोलिसांवर सामाजिक कार्यातील मुलींच्या छळाचा आरोप !

कोथरूड (पुणे) पोलिसांवर सामाजिक कार्यातील मुलींच्या छळाचा आरोप !

येथील कोथरूड पोलीस ठाण्यात ३ मागासवर्गीय मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या अन्वेषणासाठी या मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.

अहिल्यानगर येथे धर्मांधाने आंतरधर्मीय विवाह करून मुलासह पत्नीला नाकारले !

अहिल्यानगर येथे धर्मांधाने आंतरधर्मीय विवाह करून मुलासह पत्नीला नाकारले !

लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप करत पीडितेची महिला आयोगाकडे धाव !

बीडमध्ये खासगी शिकवणीमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ !

बीडमध्ये खासगी शिकवणीमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ !

बीड येथील उमाकिरण नावाच्या खासगी शिकवणीमध्ये शिकणार्‍या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा वर्षभर सातत्याने लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या शिक्षकांच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

स्वच्छता आणि महिलांचे आरोग्य यांवर भर !

स्वच्छता आणि महिलांचे आरोग्य यांवर भर !

राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.