लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप करत पीडितेची महिला आयोगाकडे धाव !

अहिल्यानगर – येथील जुनेद शेख याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून आंतरधर्मीय विवाह करून आणि त्यातून अपत्य झाल्यावर आता शेख आपल्याला अन् मुलाला स्वीकारण्यास नकार देत असल्याची तक्रार एका पीडित तरुणीने केली आहे. हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा गंभीर आरोप करत पीडितेने न्यायासाठी थेट राज्य महिला आयोगाचे दार ठोठावले आहे. (हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची सहस्रो प्रकरणे समोर येणे, हे लव्ह जिहाद किती फोफावला आहे ? हे दर्शवते. कठोर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ होणे अनिवार्य आहे ! – संपादक) या प्रकरणी तिने यापूर्वीच पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा जगासमोर मांडली आहे. जुनेद शेख हा आधीपासूनच विवाहित होता. ही गोष्ट त्याने पीडितेपासून लपवून ठेवली होती आणि तिला घरी न नेता एका भाड्याच्या खोलीतच ठेवले होते. तिला तो सतत मारहाणही करायचा.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed