सभागृहाचे कामकाज बंद पाडू नये, यासाठी वीजजोडणी तोडण्याला स्थगिती दिली – उपमुख्यमंत्री अजित पवार
र्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वीजदेयकाच्या सूत्रावरून विरोधकांनी सभागृहाचे कामकाज बंद पाडू नये, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीजदेयके न भरलेल्या शेतकर्यांची वीजजोडणी तोडण्याला स्थगिती दिल्याचे १० मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले.