
मुंबई – गुजरातमधील काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी ११ मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
मुंबई में शरद पवार से मिले हार्दिक पटेल @kamleshsutarhttps://t.co/UgQpGh2dyp
— AajTak (@aajtak) March 11, 2021
त्यांनी २० मिनिटे चर्चा केली. हार्दिक पटेल यांनी काही मासांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचे दायित्व देण्यात आले; मात्र काही दिवसांपासून ते असंतुष्ट असल्याची चर्चा आहे. पवार आणि पटेल यांच्या या भेटीमुळे राजकीय तर्क वर्तवले जात आहेत.
मलंगगडाची मागणी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !
हिंदु देवतांची विटंबना करणार्या ख्रिस्ती परिचारिकेच्या विरोधात गुन्हा नोंद !
Priyank Kharge : (म्हणे) ‘रा.स्व.संघाने नोंदणीची कागदपत्रे सिद्ध ठेवावीत !’
सोलापूर बसस्थानकात स्वच्छता आणि व्यवस्थापन यांचा बोजवारा !
‘कॉर्पोरेट जिहाद’ची समस्या संपवण्यासाठी हिंदु युवतींना शत्रूबोध करून द्या ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !