दावोस, स्वित्झर्लंड येथील जागतिक परिषदेत वर्ष २०२० मधील जगभरातील पाण्याची आध्यात्मिक स्थिती – या विषयावर शोधनिबंध सादर !

विषय प्रस्तुत करतांना, परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेल्या ज्ञानाचा केवळ प्रचार आणि प्रसारच होत नसून ते समाजमनात स्वीकारले जाऊन रुजत आहे, असे मला जाणवले.

अध्यात्मप्रसारासाठी घेतलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या नवीन वाहनाच्या पूजेच्या वेळी आणि वाहनातून प्रवास करतांना आलेल्या अनुभूती

वाहनाची पूजा झाल्यानंतर निर्माल्य र्‍हाइन नदीत विसर्जन करतांना नदीचे पाणी आमच्या दिशेने वाहू लागले, जणूकाही ते अर्पण घेण्यासाठी नदी आतुर झाली आहे.

शिबिरातील एका सत्रात स्वभावदोषाविषयी मनमोकळेपणाने बोलल्याने एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिकेला स्वतःत जाणवलेले पालट

सद्गुरु सिरियाकदादांकडून साधकांवर चैतन्याचा वर्षाव होत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांकडूनच हे चैतन्य येत असून ते अंतर्मनापर्यंत पोचत आहे, असे मला जाणवले.

जुलै २०२० मध्ये दाओस (क्रोएशिया) येथे एस्.एस्.आर्.एफ्. च्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरांत साधकांना शिकायला मिळालेली आणि जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

काही साधकांची भावजागृती होत होती, तसेच काहींना ‘आपण रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातच आहोत’, असे वाटत होते.

‘कोरोना’च्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवणारे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळ !

आतापर्यंत आपण संकेतस्थळ पहाणार्‍यांची संख्या ५ कोटी ८० लाखांहून अधिक असणे, ‘लाईव्हस्ट्रीम’ इत्यादी विषयी माहिती वाचली. आज अंतिम भाग येथे देत आहोत.

‘कोरोना’च्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवणारे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळ !

एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाच्या १५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आपत्काळात साहाय्यभूत ठरलेले लेख आणि चलत्’चित्रे यांविषयी माहिती वाचली. आज पुढील भाग …

‘कोरोना’च्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवणारे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळ !

‘१४.१.२०२१ या दिवशी, म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचा १५ वा वर्धापनदिन आहे.

‘काळजी करणे’ या माझ्या स्वभावदोषावर मात करण्यासाठी शिवाचा नामजप करणे आणि तो केल्यावर मनाला शांत वाटणे

​‘माझा ‘काळजी करणे’ हा स्वभावदोष आहे. माझी मुलगी गायत्री हिला शारीरिक त्रास होतो. तेव्हा ती वेगवेगळ्या त्रासांसाठी वेगवेगळे नामजपादी उपाय करत असते.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेल्या मार्गदर्शनाचा समाप्तीचा भाग . . .