बेंगळुरू (कर्नाटक) येथील घटना

बेंगळुरू (कर्नाटक) – गोमांस घेऊन जाणार्या मालवाहू वाहनाला अडवून चालक आणि आणखी एकाला मारहाण केल्याप्रकरणी पुनीत केरेहळ्ळी या हिंदुत्वनिष्ठावर गुन्हा नोंदवण्यात आला. बागलगुंटे पोलिसांनी त्यांना अटक करून चौकशी केली आणि नंतर जामिनावर सोडून दिले.
🚨 Bengaluru: Case filed against Hindutva activist Puneeth Kerehalli for stopping a vehicle suspected of carrying beef! 🚛
Is protecting cows now a crime in Congress-ruled Karnataka? 😡
Why do the Hindu-hating Karnataka Police do NOTHING to stop illegal cow slaughter…
But… pic.twitter.com/HZppiF3cFI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 21, 2025
‘टी. दासरहळ्ळी फ्लायओवर’जवळ बेकायदेशीरपणे वासराचे मांस घेऊन जात असल्याच्या आरोपावरून घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी महिंद्रा बोलेरो मालवाहू वाहनासह चालकाला ताब्यात घेतले आहे. सध्या मांसाचा नमुना घेऊन ते वासराचे मांसच आहे का, हे निश्चित करण्यासाठी तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकास्वत: काही करायचे नाही, अवैध गोहत्या आणि तस्करी होऊ द्यायची अन् कुणा हिंदुत्वनिष्ठाने यासाठी प्रयत्न केल्यावर त्याच्यावर गुन्हा नोंदवायचा, या हीन मनोवृत्तीचे कर्नाटकातील हिंदुद्वेष्टे पोलीस ! |
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू